औरंगजेबाला किती बायका होत्या ?
5 March 2025
Created By : Manasi Mande
मुघल सम्राट औरंगजेबाला एक नव्हे, त्याला तीन पत्नी होत्या. ( Photos - AI/Social Media)
नवाब बाई, दिलरस बानो बेगम आणि औरंगाबादी महल अशी औरंगजेबाच्या पत्नींची नावं होती.
औरंगजेबाच्या पहिल्या पत्नीचं नाव नवाब बाई होतं.
दिलरस बानो बेगम ही औरंगजेबाची मुख्य पत्नी होती.
तर औरंगाबादी महल ही त्याची शेवटची पत्नी.
दिलरस बानो बेगमच्या आठवणीत औरंगजेबाने बीबी का मकबरा बनवला होता.
औरंगजेबाच्या तीन पत्नींद्वारे त्याला 10 मुलं झाली. त्यामध्ये 5 मुली आणि 5 मुलं होती.
मराठ्यांचा शत्रू,संभाजी महाराजांना संपवणाऱ्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातच का?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा