बोईंग कंपनीचे सीईओ कॅली यांचं शिक्षण तरी किती? 

14 June 2025

Created By:  Kalyan Deshmukh

अहमदाबाद येथे बोईंगचे 787 ड्रीमलायनर हे विमान कोसळले

787 ड्रीमलायनर हे जगातील सर्वात चांगले हवाई वाहतूक विमान 

कॅली आर्टबर्ट हे बोईंग कंपनीचे सीईओ

8 ऑगस्ट 2024 पासून ते सीईओ आणि अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत

35 वर्षांचे असताना 1983 मध्ये त्यांनी करिअरची सुरूवात केली 

कॅली यांना एअरोस्पेस क्षेत्रातील 35 वर्षांहून अधिकचा अनुभव

कॅली हे मॅकनिकल इंजिनिअर, त्यांनी बोईंगपूर्वी दिग्गज कंपन्यांत काम केले

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या