भारताचे 1 रुपये व्हेनेझुएलात किती होतात ? ऐकून बसेल धक्का
Created By: Atul Kamble
10 FEB 20
26
भारताचा रुपया डॉलरहून कमजोर असला तरी अनेक मुद्रांपेक्षा मजबूत आहे.व्हेनेझुएलात याची किंमत पाहून तुम्हाल आश्चर्य वाटेल
बोलिवर - व्हेनेझुएलाचे अधिकृत चलन बोलिवर सोबेरानो (VES)आहे. हायपर इन्फ्लेशनमुळे हे चलन कमजोर झाले आहे.
भारतीय 1 रुपया जवळपास 3.34 व्हेनेझुएला बोलिवर होता. एक्स्चेंज रेट सतत बदलत असतात
भारताचे 100 रुपये व्हेनेझुएलात सुमारे 334 बोलिवर होतात.येथे साधी कॉफी किंवा ब्रेड देखील 100-200 बोलिवरला मिळते.
भारताचे 500 रुपये व्हेनेझुएलात सुमारे 1670 बोलिवर होतात.यात तेथे चांगला डिनर वा भाड्याचे सामान सहज मिळते
व्हेनेझुएलात तेलावर अर्थव्यवस्था अवलंबून असूनही आर्थिक आणि राजकीय अस्थिरतेने चलनदर घसरलेले आहे.
1 बोलिवर भारतात केवळ 0.30 रुपयांच्या बरोबर आहे. म्हणजे तेथील चलन भारतापेक्षा खूप कमजोर आहे.
एक्सचेंज रेट रोज बदलत असतो. जर ट्रॅव्हल किंवा चलन बदलत असाल तर लेटेस्ट रेट चेक करा
भारताचा रुपया व्हिएतनाम,इंडोनेशिया,कंबोडिया, हंगेरी, नेपाळ,श्रीलंका, इराण, पराग्वे, कोलंबिया आणि नायजेरिया सारख्या देशांमध्ये मजबूत आहे
हिऱ्यांची खाण आहे हा देश, डायमंड कॅपिटल म्हणून ओळखला जातो