हिऱ्यांची खाण आहे हा देश, डायमंड कॅपिटल म्हणून ओळखला जातो
Created By: Atul Kamble
10 FEB 20
26
रशिया जगातल्या हिऱ्यांचे भंडार म्हणून ओळखला जातो, आणि उत्पादनात नंबर - 1 आहे.
दरवर्षी एकट्या रशियातून जगातील एकूण हिऱ्याचे 30 ते 35 टक्के उत्पादन होते.
रशियाची असली ताकद सायबेरियाच्या याकुटिया क्षेत्रात आहे. जेथे जमीनीच्या खाली हिऱ्यांचे विशाल भंडार आहे.
गोठलेल्या जमिनीच्या खाली किम्बरलाईट पाईप्स आहेत.ज्यात मोठ्या प्रमाणात हिरे आढळतात.
ऐखल, मीर आणि उदाचनाया सारख्या खाणी जगातील सर्वात मोठ्या डायमंड माईन्स मानल्या जातात.
कडाक्याची थंडी आणि -50 डिग्री तापमान असूनही येथे हिऱ्यांचे खोदकाम होते.
सोव्हीएत संशोधक लारिसा पोपुगाएवा यांनी 1954 मध्ये पहिली मोठी किम्बरलाईट पाईप शोधला, ज्याने रशियाचे नशीब बदलते.
सरकारी कंपनी ALROSA रशियाच्या 95 टक्क्याहून जास्त हिऱ्यांचे उत्पादन करते.ती जगातील टॉप डायमंड कंपन्यात समाविष्ठ आहेत.
पोपगई क्रेटरमध्ये उल्कापात झाल्यानंतर खूप कठीण डायमंड सापडतात. जे इंडस्ट्रीयल कामासाठी खूपच उपयोगी आहेत.
रशियातून जास्त हिऱ्यांचे उत्पादन होत असले तर जगातील 90टक्के डायमंड भारतातल्या सुरतमध्ये कापून पॉलिश केले जातात.
वीजेवर धावणाऱ्या मेल-एक्सप्रेसलाही जनरेटर का लावलेले असते ?