पाकिस्तानमधील 100 रुपयांची चीनमध्ये किती किंमत? जाणून घ्या

18 मे 2025

Created By:  संजय पाटील

भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावादरम्यान चीन चर्चेत आलं, दोन देशातील तणावात चीनच्या भूमिकेकडे साऱ्यांचं लक्ष होतं

रुपया पाकिस्तानचं अधिकृत चलन आहे, पाकिस्तानी रुपयाला PKR असंही म्हटलं जातं

युआन चीनचं अधिकृत चलन आहे, युआनचं CNY असं शॉर्टफॉर्म, चीनमध्ये 1945 साली चलन जारी करण्यात आलं होतं

पाकिस्तानमधील 100 रुपयांची चीनमध्ये 2.56 चीन युआन इतकी किंमत, यावरुन पाकिस्तानच्या 100 रुपयांची किंमत किती? हे स्पष्ट होतं

स्टेट बँक ऑफ पाकिस्तान ही पाकिस्तानमधील सर्वोच्च वित्तीय संस्था आहे. ही संस्था पाकिस्तानमधील चलनविषयक धोरणावर नियंत्रण ठेवते

चीन आणि पाकिस्तान यांच्यात दृढ संबंध आहेत. चीनने पाकिस्तानमध्ये गुंतवणूक केली आहे

चीन पाकिस्तानला अनेक प्रकारची शस्त्रे निर्यात करतो.

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या