पावसाचे पाणी किती शुद्ध असते? जाणून घ्या

4 जुलै 2025

Created By:  राकेश ठाकुर

पावसाचे पाणी एकदम शुद्ध काचेसारखे दिसते. त्यामुळे ते स्वच्छ असते असा सामान्य समज आहे. चला जाणून घेऊयात...

डिस्टिल्ड वॉटरला स्वच्छ पाणी म्हणतात कारण ते वाफेपासून तयार केलं जातं. त्यामुळे त्यातून अशुद्धता काढून टाकली जाते. असं पावसाच्या पाण्याबाबतही असते. 

डिस्टिल्ड वॉटरसारखंच पावसाचं पाणी जमिनीतील बाष्पापासून तयार होते. ढगात जमा होते, मग हे पाणी स्वच्छ असते की नाही?

डिस्टिल्ड वॉटर मोकळ्या जागेत तयार केलं जात नाही. त्यामुळे ढगामध्ये कणांच्या स्वरुपात जमा होते. हे पाणी जेव्हा जमिनीवर येते तेव्हा अशुद्धता घेऊ येते. 

जेव्हा हे पाणी जमिनीवर पडते तेव्हा धूळ, माती, SO2-NOx सारखे वायू, जंतू घेऊन येते. यामुळे पावसाचे पाणी पिण्यायोग्य नसते. 

पावसाचं पाणी शुद्ध दिसत असलं थेट पिणं टाळा.  कारण त्यात किती शुद्धता हे तपासणीनंतरच कळू शकते. 

पहिल्या पावसात देखील भिजू नये. कारण वातावरणातील घाण आणि प्रदूषणाचे कण त्यात असतात. त्यामुळे आजारी पडू शकता. 

घरात मनी प्लांट ठेवल्याने काय होतं?