घरात मनी प्लांट ठेवल्याने काय होतं?

2 जुलै 2025

Created By:  राकेश ठाकुर

भारतातील बऱ्याच घरात मनी ठेवलेलं दिसतं. मनी प्लांटला वास्तुशास्त्रात खूपच महत्त्व दिलं गेलं आहे. 

मनी प्लांटला धन आणि समृद्धीचं प्रतीक मानलं गेलं आहे. घरात असल्यास आर्थिक स्थिती सुधारते असा समज आहे.

मनी प्लांटच्या हिरव्यागार पानांमुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते. तसेच वातावरणही शांत राहण्यास मदत होते. 

मनी प्लांट घरातील व्यक्तींचा तणाव आणि चिंता कमी करण्याचं काम करतं. 

वास्तुशास्त्रानुसार, मनी प्लांटमुळे घरातील व्यक्तींमधील संबंध चांगले राहतात. सामंजस्यपणा राहतो.

मनी प्लांट घरातील अडचणी दूर करण्यास मदत करते. तसेच नकारात्मक ऊर्जा दूर करते. 

मनी प्लांट घरात दक्षिण पूर्व दिशेला ठेवणं शुभ मानलं गेलं गेलं आहे. ही दिशा गणपती आणि धन-समृद्धीची आहे.

सकाळी उठल्यानंतर छातीत जडपणा वाटतो? हृदयरोगाचं लक्षण आहे का?