तत्काळ तिकिट बुक करायचंय? आधी IRCTC अकाऊंटशी असं करा आधार लिंक

1 August 2025

Created By: Swati Vemul

IRCTC च्या नवीन नियमांनुसार, तुम्हाला तुमचं अकाऊंट आधार कार्डशी लिंक करावं लागेल

त्यानंतरच तुम्हाला IRCTC वरून तिकिटं बुक करता येतील

यासाठी तुम्हाला सर्वप्रथम IRCTC च्या वेबसाइटवर जाऊन लॉगिन करावं लागेल

लॉगिन केल्यानंतर तुम्हाला My Profile वर जावं लागेल, तिथे आधार KYC चा पर्याय मिळेल

तिथे तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाकल्यानंतर नोंदणीकृत मोबाइल नंबरवर OTP येईल

OTP टाकून तुमचा आधार पडताळावा लागेल

त्यानंतर तुम्ही तुमच्या अकाऊंटवरून तत्काळ तिकिटं बुक करू शकाल

तुम्ही My Account मध्ये जाऊन आधार ऑथेंटिकेशन स्टेटस पण तपासू शकता

'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचं शिक्षण किती?