किशमिश म्हणजे मनुकेत अनेक महत्वाचे घटक आहेत. 

26 february 2024

मनुका हे मधुर, शीतल, हृदयासाठी हितकारक, श्रमनाशक, रक्तवर्धक आहे. 

मनुकामध्ये प्रोटीन, फायबर, आयरन, पोटेशियम, कॉपर, व्हिटामिन-बी आणि मँग्नीज असते.

बाजारातून मनुके घेण्यासाठी तुम्हाला खर्च करावा लागतो. परंतु कमी खर्चात तुम्ही घरीच मनुके बनवू शकतात. 

मनुके बनवण्यासाठी द्राक्षांची गरज असते. द्राक्ष आणल्यावर वेगवेगळे करुन कचरा काढून घ्या. 

सर्व द्राक्षांना हवा आणि ऊन मिळेल, अशा पद्धतीने लाकडी किंवा प्लास्टिक ट्रेवर पसरवून ठेवा. 

दिवसभर सूर्यप्रकाश मिळेल अशी ठिकाणी हा ट्रे ठेवा. त्यावेळी तापमान 24 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त हवे. 

जेव्हा द्राक्ष कोरडे होऊन मनुका बनतील, तेव्हा थंड आणि कोरड्या ठिकाणी ठेवा.