फोनमधून डिलीट झालेले फोटो असे परत मिळावा ?
Created By: Atul Kamble
29 january 2026
बहुतांश फोन गॅलरी एप्समध्ये एक Recently Deleted वा Trash फोल्डर असतो.नुकतेच डिलीट केलेले फोटो आणि व्हिडीओ 30 दिवसापर्यंत येथे स्टोअर असतात
Google Photos मध्ये Trash फोल्डरमध्ये फोटो 60 दिवसांपर्यंत राहतात.
या फोल्डरमध्ये जाऊन, तुम्ही डिलीट केलेले फोटो शोधून त्यांना रिस्टोर करु शकता
उदा. Google Photos मध्ये लायब्ररी नंतर Trash मध्ये जाऊन फोटो सिलेक्ट करुन रिस्टोर करा
जर फोटो Recently Deleted वा Trash फोल्डरमध्ये सापडत नाही. तर Google Play Store मधून DiskDigger सारखे रिकव्हरी ऐप्स डाऊनलोड करु शकता
या ऐप्सना इंस्टोल करुन तुम्ही फोनचा स्टोरेज स्कॅन करु शकता. आणि डिलीट झालेले फोटो शोधून रिकव्हर करु शकता.
काही ऐप्स पेड असतात. परंतू DiskDigger फ्रीमध्ये चांगली रिकव्हरी देतो.
तुम्ही फोटो डिलीट केल्यानंतर किती लवकर रिकव्हर करता त्यावर फोटो पुन्हा मिळणे अवलंबून असते.
त्यामुळे फोनमध्ये ऑटो बॅकअप चालू ठेवावे म्हणजे फोटो डिलीट झाले तरी मिळवणे सोपे जाते.
पती किंवा बॉयफ्रेंड नव्हे, महिलांना कोणासोबत येते गाढ झोप पाहा