पती किंवा बॉयफ्रेंड नव्हे, महिलांना कोणासोबत येते गाढ झोप पाहा

Created By: Atul Kamble

 29 january 2026

न्यूयॉर्कच्या कॅनिसियस युनिव्हर्सिटीने संशोधन केले असून यात महिलांना पाळीव कुत्र्यांसोबत गाढ झोप येत असल्याचे उघड झाले आहे.

मानवी पार्टनरच्या तुलनेत महिलांच्या झोपेत कुत्री कमी बाधा निर्माण करतात असा अभ्यास म्हणतो

कुत्र्यांसोबत झोपल्याने महिलांना सुरक्षा, आराम आणि मानसिक शांततेची भावना निर्माण होते.

मांजरी झोपेत तेवढीच बाधा आणतात जेवढे मानव पार्टनर, ते सुरक्षेची जाणीव देत नाहीत.

 पार्टनरचे घोरणे आणि हलण्याने महिलांची झोपमोड होते. कुत्रे मात्र शांतपणे झोपतात.

 कुत्र्यांचे झोपेचे रुटीन फिक्स असते जे मालकाच्या झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत करते. 

चांगली झोप आणि आरामाच्या बाबतीत कुत्र्यांनी मानव आणि मांजरी दोघांना मागे टाकले आहे.