थंडीत गुडघे दुखी कशी कमी करावी ? पाहा काय उपाय

Created By: Atul Kamble

25 December 2025

थंडीत तापमान कमी झाल्याने गुडघे दुखी सुरु होते. त्यामुळे त्यांची योग्य देखभाल गरजेचे असते

 डॉ.अखिलेश यादव यांच्या मते सांध्या थंडी पासून वाचवणे गरजेचे असते. त्यामुळे गरम कपड्यांनी ते झाकावते. गरज असेल तर गरम पट्ट्या लावू शकता.

रोज हलका स्ट्रेचिंग आणि योग केल्याने सांधे अडखत नाहीत आणि रोज चालल्याने ब्लड सर्क्युलेशन चांगले होते. दुखणे कमी होते.

 कॅल्शियम, विटामिन डी आणि ओमेगा - 3, फॅटी एसिड सांध्यासाठी फायद्याचे असते.दूध, सुखा मेवा,मासे आणि हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करा

राईच्या तेलाने सांध्याची मालीश केल्याने आराम मिळते. स्नायूंच्या वेदना कमी होतात.

 बराच वेळ एकाच पोझिशनमध्ये बसू नये. त्यामुळे सांधे अखडतात. अधून मधून उठून उभा राहावे आणि हालचाल करा 

थंडीत तहान कमी लागते तरी पाणी प्यावे , त्यामुळे सांधेदुखीत आराम मिळतो. कोमट पाणी, सूप आणि हर्बल चहा घेतल्याने शरीरात उष्णता वाढून आराम मिळतो.