8 september 2025
Created By: Atul Kamble
अनेकदा चुकीच्या आहाराने पोटात गॅस होऊन पोट फुगत असेल तर या 5 हर्बल टी येतील कामी
हर्बल टी डायजेशनसाठी कामी येते. इम्युनिटी आणि स्ट्रेस देखील ती कमी करते. ब्लोटिंगपासून देखील सुटका देखील करते
पुदीन्याचा चहा डायजेशन योग्य करते. पोटांच्या स्नायूंना शांत करुन गॅसच्या समस्येत आराम देते. त्यामुळे ब्लोटिंगमध्ये आराम मिळतो
आल्यात जिंजरोल असते. पचन चांगले करण्यासोबत ब्लोटिंगलाही कमी करते. जडपणा,गॅस सारखी समस्या असेल आलं चेचून पाण्याची उकळा त्यात थोडा लिंबू पिळून ते प्या
बडीशेपने पचन चांगले होते. जेवणानंतर बडीशेप खाणे चांगले असते.पोटात गॅस आणि ब्लोटिंगची समस्या असेल तर बडीशेपचा चहा फायदेशीर असतो
कॅमोमाईल चहा स्ट्रेसला कमी करतो. पचन आणि झोपेची गुणवत्ता सुधारतो. रात्री जेवल्यानंतर पोट फुगत असेल तर कॅमोमाईल फ्लॉवर चहा पिऊ शकता
ब्लोटिंगच्या समस्येत लेमन ग्रास टी कामी येतो. लेमन ग्रास घरी कुंडीत तुम्ही लावू शकता