9 November 2025
Created By: Atul Kamble
थंडीत शरीराला गरम राखण्यासाठी आपण उन्हात उभे रहातो. सुर्यप्रकाशाने आपल्याला व्हिटामिन्स डी मिळते.
व्हिटामिन्स डी मिळण्यासाठी आहारात काही पदार्थांचा समावेश करु शकतो.
मशरुममध्ये व्हिटामिन डीचे प्रमाण चांगले असते. याचे सेवन करु शकता
अंड्यातील पिवळ्या भागात व्हिटामिन्स डीचे प्रमाण मोठे असते. यात फॅट,फोलेट आणि व्हिटामिन बी 12 असते. जे हाडांना मजबूत करते.
टुना माशात ओमेगा-3 फॅटी एसिड असते.याचे सेवन केल्याने व्हिटामिन्स डीची कमतरता पूर्ण होते
सालमन फिशमध्येही व्हिटामिन्स डी असते. या माशात ओमेगा-3 एसिड देखील असते.
( डिस्क्लेमर - ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. विशेष माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या )