कोंबडी पालन करायचं असेल तर या
4 जातींमुळे ढीगाने पैसा कमवाल
12 March 2025
Created By: Atul Kamble
देशात पशुपालन महत्वाचा रोजगार आहे. या धंद्यात कमाई देखील आहे
जर तुम्हाला कुक्कुट पालनाचा व्यवसाय करायचा असेल तर 4 कोंबड्याच्या जाती महत्वाच्या आहेत
सर्वाधिक कमाई देण्यात कडकनाथ जातीची कोंबड्याला चिक्कार मागणी आहे
देशी कोंबडी देखील तुम्ही पाळू शकता, कारण त्यांचे मटण आणि अंडी महाग आहेत
कॉरनिश रोक जातीची कोंबडी चिकन प्रेमींची फेव्हरेट कोंबडी होत आहे
कमाईसाठी असली जातीचा कोंबडी आणि कोंबडा महत्वाचा असतो
या कोंबड्या पाळल्या तर तुम्हाला खूपच फायदा मिळू शकतो.( ही माहीती सामान्य ज्ञानावर आधारित आहे)
सर्वात जास्त ICC ट्रॉफी जिंकणारे 11 खेळाडू, एकाने तर 5 वेळा...