15 August 2025
Created By: Atul Kamble
21 August 2025
Created By: Atul Kamble
आपण जे खात असतो त्याचा आरोग्यावर आणि अवयवांवरही परिणाम होतो
डोळ्यांच्या आरोग्यावरही आहाराचा परिणाम होतो.त्यामुळे डोळ्यांची नियमित डॉक्टरांकडून तपासणी करणे गरजेचे आहे
डॉक्टरांच्या मते तुम्ही काय खात आहात हे देखील महत्वाचे आहे. काही पदार्थांमुळे डोळ्यांना हळूहळू नुकसान होत असते. हे पाच पदार्थ पाहूयात
सफेद ब्रेड,पास्ता,पेस्ट्री,पांढरे तांदुळ,रिफाईंड कार्बोहायड्रेट्सने शरीरात साखर वाढते.त्यामुळे डोळ्यांच्या रेटीनाचे नुकसान होते
मद्यामुळे डोळ्यांना ड्रायनेस वाढू शकतो. विटामिन एची शोषण कमी होते. ऑप्टीक नर्व्हचे नुकसान होते
मोनोसोडियम ग्लुटामेट ( MSG) इन्सन्ट न्युडल्स,काही मसाले आणि पॅकबंद स्नॅकमध्ये असते. जास्त खाल्ले तर ग्लुटामेट वाढते त्याने नसांच्या पेशींचे नुकसान होतो.त्या डोळ्यांच्या पेशींचाही समावेश आहे
फ्राईड आणि पॅकबंद प्रोसेस्ड फूड डोळ्यांना हानिकारक असतात. त्या हायड्रोजनीकृत तेल आणि ट्रान्स फॅट असतात. त्याने ब्लड सर्कुलेशन संथ होते. डोळ्यांच्या पेशींना धोका होऊ शकतो.
मिठाचे पदार्थांनी ब्लड प्रेशर वाढू शकते. त्याने डोळ्यांच्या छोट्या नसांना धोका पोहचू शकतो.