US मध्ये ही 8 नावे मुलांना  ठेवता येत नाहीत

21 DEC 2025

 किंग - अमेरिकेत अनेक जागी 'किंग' नाव मुलांना ठेवण्यावर बंदी आहे

क्वीन - किंग सारखे 'क्वीन' देखील एक रॉयल टायटल आहे. यासाठी या नावावर बंदी आहे.

मजेस्टी - अनेक राज्यात मजेस्टी नावावरुन देखील अनेक नियम असल्याने ते मुलांना ठेवता येत नाही.

जीसस क्राइस्ट - धार्मिक वादापासून वाचण्यासठी अनेक राज्यात हे नाव रिजेक्ट केले जाते.

सँटा क्लॉज - लोक प्रेमाने सँटाला पत्र लिहितात. त्यामुळे असली व्यक्तीला ओळख सिद्ध करण्यास अडचण येते. म्हणून या नावावर बंदी आहे

 मसीहा - कोर्टाने या नावाला धार्मिक रुपाने संवेदनशील ठरवल्याने हे नाव देखील ठेवता येत नाही

@ हे चिन्ह वा स्पेशल कॅरेक्टर नाव अमेरिकेत अधिकृतपणे स्वीकारले जात नाही.

||| ( रोमन नंबर वा रोमन आकड्यांना अमेरिकेच्या अनेक राज्यात मुलांचे नाव म्हणून ठेवण्यास बंदी आहे.