या कारणांनी देखील होते डोकेदुखी, पाहा कोणती कारणे

21 DEC 2025

डोकेदुखीची समस्या अनेकांना त्रस्त करत असते. 

यामागे जीवनशैलीशी संबंधित सवयी जबाबदार असतात.

जास्त स्क्रीन पाहिल्याने डोळ्यांवर ताण येतो ज्याने डोकेदुखी होऊ शकते.

झोपेच्या कमतरतेने देखील डोकेदुखी वाढू शकते.

 तणाव आणि चिंता देखील डोकेदुखीचे मोठे कारण बनू शकते.

पाण्याची कमतरता आणि अनियमित आहारामुळे देखील डोकेदुखी वाढते.

(डिस्क्लेमर : ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे.अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या )