भारतातील कोणत्या गावात सर्वात आधी सुर्य उगवतो 

31 october 2025

Created By: Atul Kamble

 सुर्याच्या प्रकाशाने सारे जग अंधकारापासून मुक्त होऊन उजळते

सुर्याचा प्रकाश आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक असतो.

 परंतू तुम्हाला माहिती आहे का की भारताच्या कोणत्या गावात सुर्य सर्वात आधी उगवतो?

चला तर पाहूयात सर्वात आधी भारतात सुर्य कोणत्या गावात उगवतो

 भारतातील पहिला सुर्योदय अरुणाचल प्रदेशातील डोंग खोऱ्यातील डोंग नावाच्या गावात होतो

 अरुणाचल प्रदेशातील या गावात सुर्याची पहिली किरणे पाहण्यासाठी एकत्र जमतात

 डोंग गावात फिरण्यासाठी सर्वात चांगली वेळ एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान असते

 अरुणाचल प्रदेशातील या गावी पहाटे ४.०० वाजेपर्यंत सुर्याच्या प्रकाशाने हा परिसर उजळतो.