सिंधू नदीचा उगम कुठून? इतक्या लांबचा करते प्रवास
29 April 2025
Created By: Kalyan Deshmukh
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचे पाकड्यांना जशाच तसे उत्तर
सिंधू पाणी करार केला रद्द, पाकिस्तानमध्ये पाण्याचे संकट
पाकिस्तानातील पंजाब-सिंध प्रांतात पाणीबाणीची शक्यता
सिंधू नदीचा उगम कैलाश पर्वतातील मानस सरोवरजवळील बोखर चू जवळ होतो
ही नदी लद्दाखमधून गिलगिट-बाल्टिस्थानपर्यंत पोहचते
पुढे ही नदी अरबी महासागराला मिळते
सिंधू नदीची एकूण लांबी 2880 किलोमीटर इतकी आहे
तोंडावर बोट, हाताची घडी;
का सांगतायेत जया किशोरी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा