चालत्या ट्रेनमध्ये प्रवाशाचा मृत्यू झाला तर रेल्वे भरपाई देते का? नियम जाणून घ्या..

29 June 2025

Created By: Swati Vemul

भारतातील असंख्य लोक दररोज रेल्वेनं प्रवास करतात

रेल्वेकडून प्रवाशांना विविध सुविधा दिल्या जातात

रेल्वे प्रशासनाकडून काही नियमदेखील बनवले गेले आहेत

जर चालत्या ट्रेनमध्ये एखाद्या प्रवाशाचा आजारपणामुळे मृत्यू झाला, तर रेल्वे भरपाई देते का?

अनेकदा रेल्वे अपघातात प्राण गमावलेल्यांना भरपाई दिली जाते

परंतु एखाद्या प्रवाशाचा रेल्वेत नैसर्गिक मृत्यू झाला तर भरपाई दिली जाते का?

रेल्वेच्या नियमांनुसार, जर रेल्वेच्या चुकीमुळे प्रवाशाचा मृत्यू झाला तरच भरपाई दिली जाते

परंतु जर रेल्वे प्रवासादरम्यान आजारपणामुळे एखाद्याचा मृत्यू झाला तर रेल्वे विभाग त्यासाठी भरपाई देत नाही

कारण त्यासाठी रेल्वे विभाग जबाबदार नसते, पण रेल्वे कर्मचाऱ्यामुळे जीव गेला तर भरपाई दिली जाते

'तारक मेहता..'मधल्या चंपकलालची खऱ्या आयुष्यातील पत्नी दिसते इतकी सुंदर