भारत रत्न हा देशातील सर्वोच्च सन्मान आहे. देशातील पाच महिलांना या पुरस्काराने गौरवले आहे.
10 March 2025
2 जानेवारी 1954 रोजी भारत रत्न सन्मानाची सुरुवात झाली. देशात सर्वात आधी भारत रत्न कोणत्या महिलेस मिळाला.
भारत रत्न सन्मान देण्याची सुरुवात देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी केली होती.
देशात भारत रत्न सन्मान 1971 मध्ये महिलेस दिले गेला. ते वर्ष ऐतिहासिक ठरले होते.
देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना भारत रत्न मिळाले. 1971 मध्ये त्यांना हा सन्मान मिळाला.
आतापर्यंत पाच महिलांना हा सन्मान मिळाला आहे. त्यात इंदिरा गांधी, लता मंगेशकर, मदर टेरेसा, अरुणा आसफ अली, एम.एस.सुब्बालक्ष्मी यांचा समावेश आहे.
भारत रत्न सन्मान मिळणाऱ्या व्यक्तीस पदक आणि राष्ट्रपतींनी सही केलेले पत्र मिळते.
भारत रत्न मिळणाऱ्या व्यक्तीला कोणतीही रक्कम मिळत नाही. भारत रत्न मिळालेल्या व्यक्तीस मोफत रेल्वे प्रवासाची सुविधा मिळते.
हे ही वाचा... होळीला भगवतांना कोणता रंग लावावा? जाणून घ्या रंगांची माहिती