65,000 किमी लांबीच्या नेटवर्कवर दररोज सुमारे 11,000 ट्रेन धावतात.

Created By : Nitish Gadge

25 November 2023

भारतीय रेल्वे सुमारे 15 लाख लोकांना रोजगार देते.

नागपूर ते अजनी हे सर्वात कमी अंतराचा रेल्वे रूट आहे

गुवाहाटी-त्रिवेंद्रम एक्स्प्रेस साधारणपणे 10-12 तास उशीराने जाते

हावडा-अमृतसर एक्स्प्रेस जास्तीत जास्त 115 स्थानकांवर थांबते.

'नवापूर' हे दोन राज्यांच्या सीमेखाली येणारे रेल्वे स्थानक आहे.

त्रिवेंद्रम-निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस ही भारतातील सर्वात लांब नॉन-स्टॉप ट्रेन आहे.

'तारक मेहता..' फेम दयाबेनची संपत्ती किती? एका एपिसोडसाठी घ्यायची इतकं मानधन