22 DEC 2025
झुरळाचे दूध साधारण गायीच्या दूधाहून चार पट अधिक पोष्टीक आणि ऊर्जादायी असते.
बंगलुरुच्या इन्स्टिट्यूट फॉर स्टेम सेल बायोलॉजी एण्ड रिजेनरेटिव्ह मेडिसिनच्या संशोधनात हे उघड झाले आहे.
कॉकरोचच्या दूधातील क्रिस्टलमध्ये म्हशीच्या दूधापेक्षा तीन पट ऊर्जा असते.
या दूधात प्रोटीन, फॅट आणि शुगरचे योग्य मिश्रण असते.जे याला पूर्ण आहार बनवते.
या दूधाच्या प्रोटीन सीक्वेंसमध्ये शरीराला आवश्यक अमीनो एसिड उपलब्ध आहेत.
हे दूध शरीरात हळूहळू पचते. दीर्घकाळ निरंतर पोषण देत रहाते.
संशोधक याच्या जीन्सचे सीक्वेंस करत आहेत. त्यामुळे लॅबोरेटरीत ते बनवता येईल.
वाढत्या लोकसंख्येसाठी हे दूध भविष्यात पोषणाचा सर्वात मोठा स्रोत बनू शकते.