25 september 2025
Created By: Atul Kamble
चपाती किंवा रोटी भारतीय जेवणात महत्वाची असते. लोक गहू,ज्वारी, बाजरी, नाचणी पासून रोटी किंवा चपाती तयार करतात
विविध पीठाच्या रोटी खाल्ल्याचे वेगवेगळे फायदे आहेत.त्याशिवाय डाएट अपूर्ण आहे
परंतू चपाती किंवा भाकरी बनवण्याचा योग्य प्रकार आहे.ती योग्य बनवली नसेल तर नुकसान होते
आयुर्वेदिक तज्ज्ञ किरण गुप्ता यांच्या तव्यावरुन उतरलेली गरम रोटी खाणे योग्य नाही. तिला बनवल्यानंतर दोन ते तीन तासांनी खाणे योग्य आहे.तेव्हाच ती पचते.
पचन हळू होत असेल आणि एसिडीटी किंवा गॅसची समस्या असेल तर रोटी २ ते ३ तासांनी खाणे योग्य असते
यामुळे रोटी नीट पचते. जास्त नरम आणि पचायला हलकी होते. रोटी नीट तयारही केली पाहिजे
गॅसवर चपाती बनवल्याने पोटातही गॅस होतो. चपातीचे पीठ दोन तास आधी मळायला हवे