1 november 2025
Created By: Atul Kamble
दूध आणि दही दोन्ही मुलांसाठी हेल्दी आहे. फरक केवळ योग्य वेळ आणि प्रमाणाचा आहे.
दूधात कॅल्शियम, प्रोटीन, विटामिन्स डी आणि B12 असते.जे हाडे आणि दातांना मजबूत बनवते.
दह्यातील प्रोबायोटिक्स पोटाला थंडावा देतात आणि पचन यंत्रणा चांगली करतात
रोज दूध प्यायल्याने मुलांच्या हाडांची वाढ होते आणि उंची वाढते.
दह्यात चांगले बॅक्टेरिया इम्युनिटी वाढवतात आणि सर्दी-खोकल्या पासून वाचवतात.
दूध रात्रीचे तर दही दिवसाचे खास करुन उन्हाळ्यात खाणे फायद्याचे असते.
दूधात नैसर्गित शुगर आणि फॅट असते जे मुलांना लागलीच ऊर्जा देतात.
दह्यात लॅक्टीक एसिड असते, जे स्कीनला हेल्दी आणि ग्लोईंग ठेवते.
मुलांना जर दूध पसंत नसेल तर हळद टाकून प्यायला द्या, ते इम्युनिटी आणि हाडांसाठी फायद्याचे असते
दह्यात केळी वा मध मिक्स करुन प्यायल्याने चव वाढते आणि पोषण देखील मिळते.