Created By: Atul Kamble

09 May 2026

या कोंबडीला अंडी उत्पादनाची राणी म्हणतात, वर्षाला देते एवढी अंडी...

भारतात अंड्याचे उत्पादन जास्त होते. सर्वत्र सहज अंडी मिळतात.

ज्यांना प्रोटीनची गरज असते, त्यांच्यासाठी प्रोटीनयुक्त अंडी म्हणजे वरदानच आहेत.

अंड्यात प्रोटीन आणि कॅल्शियम भरपूर असते.त्यामुळे  मसल्स बनवणारे लोक अंडी जास्त खातात.

पण तुम्हाला माहिती आहे का कोणती कोंबडी सर्वाधिक अंडी देते ?

 जगभरात लेअर जातीची कोंबडी सर्वात जास्त अंडीत देतात.

 यात व्हाईट लेगॉर्न कोंबडीला अंडी उत्पादनाची राणी म्हटले जाते.

 ही मूळची इटलीची कोंबडी वर्षभरात २८० ते ३२० अंडी देते.

म्हणजे आठवड्याला ५ ते ६ अंडी व्हाईट लेगॉर्न देतेच...म्हणजे दिवसाला एक अंडं देते !