16 January 2024

Jio ची धमाकेदार ऑफर, एक रिचार्ज, 13 हजारपेक्षा जास्त किमतीचे फायदे

Mahesh Pawar

प्रजासत्ताक दिनापूर्वी जिओने प्रजासत्ताक दिन ऑफर जाहीर केली आहे.

ही ऑफर ग्राहकांना वार्षिक रिचार्जवर एकूण 13,000 रुपयांपेक्षा जास्त फायदे देत आहे.

Jio च्या नवीन ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला Jio च्या वार्षिक प्रीपेड प्लॅन घ्यावा लागेल. 

2,999 रुपयांचा वार्षिक रिचार्ज करून अनेक फायदे मिळणार आहेत.

प्रजासत्ताक दिनाच्या ऑफरमुळे मिळणाऱ्या फायद्यांच्या यादीमध्ये अनेक कूपन आणि सवलतींचा समावेश आहे.

299 रुपयांच्या खरेदीवर सूट देणारी 2 स्विगी कूपन, Ajio च्या रिचार्जवर खरेदीसाठी 500 रुपयांची सवलत.

याशिवाय Ixigo वर फ्लाइट बुकिंगवर 1,500 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.

Tira वर निवडक उत्पादनांसह खरेदी करताना ग्राहकांना 999 वरील खरेदीवर 30 पर्यंत सूट मिळेल.

रिलायन्स डिजिटल वरून खरेदी केल्यावर निवडक उत्पादनांवर 10% पर्यंत सूट दिली जात आहे.

अशा प्रकारे एकूण कमाल लाभ 13,000 रुपयांपेक्षा जास्त आहे. अमर्यादित 5G डेटा देखील देत आहे.

बाप रे!  साऊथच्या या अभिनेत्रींकडे आहे इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्सची फौज