GK : भारतातील कोणत्या राज्याला कॉफीची राजधानी म्हणतात ?
Created By: Atul Kamble
16 FEB 2026
अनेकांना कॉफीचा आस्वाद घेतल्याशिवाय तरतरी येत नाही.
मात्र, तुम्हाला माहिती आहे का कोणत्या राज्याला कॉफीची राजधानी म्हणतात ?
चला तर पाहूयात कॉफी कॅपिटल कोणत्या राज्याला म्हणतात ते
आपले शेजारील राज्य कर्नाटक हे कॉफी कॅपिटल म्हणून ओळखले जाते.
येथे देशातील एकूण कॉफी उत्पादनाच्या ७० टक्के कॉफीचे उत्पादन होते
कर्नाटकचे कुर्ग Coorg ( कोडागु )जिल्हा उत्तम कॉफीसाठी सर्वात प्रसिद्ध आहे.
कर्नाटकच्या बंगलुरु शहराला कॉफी उद्योगाचे प्रशासकीय केंद्र मानले जाते.
एके काळी उंदरालाही घाबरायचे रशियन प्रेसिडन्ट पुतीन !