दिवाळीसाठी अनेक जण सोने  खरेदी करतात.

11 November 2023

10 November 2023

भारतात दिवाळी सणात सोने खरेदी शुभ मानली जाते. 

सोने खरेदी करताना नेहमी BIS हॉलमार्क असलेले सोने घ्या.

सोने खरेदीच्या दिवशी त्याची किंमत इंडिया बुलियन एंड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटवर चेक करा.

सोने खरेदी करताना कॅश पेमेंट करण्यापेक्षा युपीआय किंवा कार्डचा वापर करा.

सोने विकताना म्हणजे रीसेल वॅल्यू कशी देणार? हे ज्वेलर्सकडून समजून घ्या.

सोन्याचे दागिने घेताना मेकिंग चार्जची माहिती करुन घ्या.