फ्लाईटमधील एअर होस्टसेचा पगार किती ?

26 April 2024

Created By: Manasi Mande

अनेक तरूणींना एअर होस्टेस बनण्याची इच्छा असते.

 एअर होस्टसेचा पगार किती ? त्यासाठी क्वॉलिफिकेशन काय लागते ? असा प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो.

एअर होस्टेसला नक्की किती पगार मिळतो हे जाणून घ्यायचं असेल तर हे नक्की वाचा.

डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल फ्लाइटसाठी एअर होस्टेसची सॅलरी ही वेगवेगळी असते.

रिपोर्ट्सनुसार, डोमेस्टिक (देशांतर्गत) फ्लाईटमध्ये काम करणाऱ्याएअर होस्टेसचा पगार कमीत कमी 50,000 रुपये असतो.

तर इंटरनॅशनल फ्लाईटमधील एअर होस्टेसचा पगार 2 ते 3 लाख रुपयापर्यंत असू शकतो.  

एअर होस्टेस बनण्यासाठी तुमच्याकडे फिजिक्स किंवा केमिस्ट्रीची डिग्री असलीच पाहिजे, असे बंधन नाही.

मात्र एअर होस्टेस बनायचं असेल तर ती व्यक्ती कमीत कमी ग्रॅज्युएट (पदवीधर) तरी असलीच पाहिजे.

तुमची उंची, व्यक्तीमत्व हे खूप महत्वाचे ठरते. तुमच्याकडे पदवी असेल पण पर्सनॅलिटी चांगली नसेल तर सिलेक्शन होणं कठीण असतं.

धनकुबेराचं कुलदैवत कोणतं?; मुकेश अंबानी कोणत्या देवाची पूजा करतात?