मुकेश अंबानी कोणत्या देवाची पूजा करतात?

13 April 2024

Created By : Manasi Mande

मुकेश अंबानी आणि त्यांचं कुटुंब देवाला खूप मानतं

राजस्थानच्या नाथद्वार शहरातील श्रीनाथजी मंदिर अंबानी कुटुंबासाठी खास आहे

कोणतंही काम करायचं असेल तर त्यापूर्वी अंबानी कुटुंब या मंदिरात माथा टेकवतात

भगवान श्रीनाथजी हे अंबानी कुटुंबाचं कुलदैवत आहे

अनंत आणि राधिकाचा साखरपुडाही याच मंदिरात झाला

रिलायन्स जिओच्या 5जी सेवेची घोषणाही याच मंदिरातून झाली

4जी सेवा सुरू करण्यापूर्वी अंबानी याच मंदिरात नतमस्तक झाले होते.