ऐश्वर्याचा अभिषेकसोबत धमाकेदार डान्स.. अंबानींच्या पार्टीत दोघे थिरकले
12 April 2024
Created By : Manasi Mande
अंबानी आणि बच्चन कुटुंबाची मैत्री अनेक वर्षांपासून आहे. अंबांनीच्या प्रत्येक मोठ्या फंक्शनसाठी बच्चन कुटुंब आवर्जून उपस्थित असतं.
गेल्या महिन्यात अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग बॅशमध्येही बच्चन कुटुंबाचे सदस्य हजर होते. तेथे अभिषेक-ऐश्वर्यासह सगळ्यांनीच धमाल केली.
सोशल मीडियावर पॉवर कपल अभिषेक -ऐश्वर्याचा एक जुना व्हिडीओ देखील व्हायरल झालाय. अंबानींच्या पार्टीत दोघांनीही धमाल डान्स केला.
आकाश आणि श्लोका अंबानीच्या वेडिंग बॅशदरम्यानचा हा व्हिडीओ आहे.
ऐश्वर्या आणि अभिषेक एकमेकांसोबत धमाल करत होते. तेथे त्या दोघांनी गल्लां गुडियां गाण्यावर डान्स केला.
या पार्टीत ऐश्वर्या आणि दीपिका पडूकोणचाही बाँड दिसला. दोघींनी मजेत नृत्य करत धमाल करत होत्या.
शाही घराण्याच्या राजकुमारीने अभिनेत्याला केलं प्रपोज; हो म्हणताच केला साखरपुडा
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा