CVV नंबर म्हणजे काय ?
15 January 2024
Created By: Manasi Mande
क्रेडिट कार्ड असो किंवा डेबिट कार्ड, त्यामागे सीव्हीव्ही नंबर लिहीलेला असतो.
ऑनलाइन शॉपिंग करताना बऱ्याच वेळा तो नंबर टाकावा लागतो.
क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डच्या मागे एक पट्टी असते. त्यावर 3 अंकी क्रमांक लिहीलेला असतो.
त्याच नंबरला CVV नंबर असं म्हटलं जातं.
CVV नंबरचा अर्थ कार्ड व्हेरिफिकेशन व्हॅल्यू असा आहे.
तर CVC नंबरचा अर्थ कार्ड व्हेरिफेकशन कोड असा आहे.
हे दोन्ही नंबर्स कार्ड नेटवर्कद्वारे दिले जातात.
हा नंबर गोपनीय ठेवा, कोणासोबतही शेअर करू नका असा मेसेजे बँकेकडून नेहमी येतो.
हा नंबर कोणत्याही अनोळखी व्यक्तीला देऊ नये.
काजू खरे की खोटे कसे ओळखाल ?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा