काजू खरे की खोटे कसे ओळखाल ?

20  December 2023

Created By : Manasi Mande

काजू अतिशय महत्वपूर्ण ड्रायफ्रुट

काजूच्या सेवनाने शरीराला मिळतात अनेक फायदे

काजू तुम्ही डायरेक्टही खाऊ शकता. तसेच मिठाईमध्ये, जेवणातही त्याचा उपयोग केला जातो.

थंडीत काजूची मागणी वाढते. अशावेळी काजू असली की नकली हे ओळखणं कठीण होतं. त्याची क्लुप्ती जाणून घ्या

खरे काजू कधीच पांढरेशुभ्र नसतात.

तसेच ते कधीच तुमच्या दाताला चिकटत नाहीत.

चांगल्या क्वॉलिटीच्या काजूला एक हलकासा सुगंध येतो.