'या' फळांमध्येही असते मुबलक कॅल्शिअम

19  December 2023

Created By : Manasi Mande

हाडं मजबूत आणि बळकट राहण्यासाठी कॅल्शिअम गरजेचे.

त्याचा मुख्य स्त्रोत आहेत दुग्धजन्य पदार्थ, मात्र अनेक फळांतही कॅल्शिअम मुबलक असते.

पपईमध्ये कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असते, त्याच्या सेवनाने कॅल्शिअमची कमतरता दूर होते.

हाडं आणि दात मजबूत करण्यासाठी सुक्या अंजीराचे सेवन खूप उपयुक्त ठरते.

कीवीमध्येही मुबलक प्रमाणात कॅल्शिअम असते. त्यातील पोषक तत्वं आरोग्यासाठी फायदेशीर.

व्हिटॅमिन सी, फायबर आणि अँटी-ऑक्सीडेंट्स सोबत संत्र्यामध्ये कॅल्शिअमही मुबलक असते. हाडांच्या मजबूतीसाठी फायदा.

लिंबू हेही कॅल्शिअमचा मोठा स्त्रोत आहे. तसेच त्यात व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सीडेंटही असतात.