तुर्कीमध्ये किती हिंदू राहतात?

15 May 2025

Created By: Aarti Borade

पाकला पाठिंबा दिल्यामुळे तुर्कीवर बहिष्कार टाकण्याची मागणी होतेय

तुर्कीची एकूण लोकसंख्या ८.५३ कोटी आहे

तुर्कीमध्ये ८०० पेक्षाही कमी हिंदू राहतात

त्यात भारतीय आणि नेपाळी आहेत

तुर्कीची कमाई ही जास्त तर पर्यटनातून होते

अनेक भारतीय आता तुर्कीला फिरायला जाणे टाळत आहेत