जिमला न जाता सोप्या पद्धतीने 5 किलोपर्यंत वजन घटवा,या 5 टिप्स वापरा 

27 June 2025

Created By: Atul Kamble

वजन घटवण्याच्या मागे जो तो लागला आहे.वेट लॉसने आपली पर्सनालिटी इम्प्रुव्ह होतेच शिवाय आतूनही आपण हेल्दी बनतो

अनेकजण वजन कमी करण्यासाठी जिमला जातात.परंतू अनेक लोकांना जिमला जाण्यासाठी वेळ नसतो

तुम्ही जर त्या लोकांमध्ये असाल ज्यांना जीमला जायला वेळ मिळत नाही तर चिंता करु नका

  तुम्ही 5 सोप्या पद्धतीने जीमला न जाता घरच्या घरी 5 किलो वजन घटवू शकतो

बाहेर जेवणे बंद करा आणि हेल्दी डाएट फॉलो करा,साखर तसेच जास्त कार्बोहायड्रेट्सचे पदार्थ न खाता फळ - भाज्या खा

हेल्दी जेवण म्हणजे जास्त खाऊ नका, थोडे थोडे खात जा, त्यामुळे पोटात जादा कॅलरी जाणार नाही.

घरी वेळ काढून 15-20 मिनिटं हलका व्यायाम करा.तुम्ही हालचाल केली तर मेटाबॉलिझ्म बूस्ट होऊन वजन घटते

रोज 8 ते 10 हजार पावले चाला.लिफ्ट ऐवजी जिने चढा, ऑफीसमध्ये काम करताना मध्ये - मध्ये उठून थोडे चाला

 पुरेशी झोप घेतल्याने शरीरात कोर्टिसोल वाढते. किमान 7-8 तास झोप घेतल्याने ताण कमी होतो