Mahatma Gandhi : भेकड व्यक्ती प्रेम करूच शकत नाही... गांधीजींचे हे विचार माहीत आहे का?
2 October 2024
Created By : Manasi Mande
देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज जयंती, त्यांचे काही विचार डोळे उघडायला लावतात.
व्यक्ती आपल्या विचारांशिवाय काहीच नाही. जसा विचार, ती व्यक्ती तशीच बनते.
कमकुवत माणूस कधीच क्षमाशील नसतो. क्षमाशीलता ही ताकदवान व्यक्तीची निशाणी आहे.
भेकड व्यक्ती प्रेम करूच शकत नाही... ती तर बहाद्दूरांची खूण आहे.
सोनं, चांदी नव्हे चांगले आरोग्य हीच खरी संपत्ती असते.
सतत काम केल्यामुळे नव्हे अनियमिततेमुळे माणसाचा ऱ्हास होतो.
जे वेळ वाचवतात ते पैसे वाचवतात. धनाची बचत करणे हे धन कमावण्याइतकेच मौल्यवान असते.
ताकद ही शारीरिक शक्तीने नव्हे तर अदम्य इच्छाशक्तीतून येते.
मिसाइल सारखंच यश मिळेल; फक्त एपीजे अब्दुल कलाम यांचे हे मंत्र पाठ करा..
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा