आधार कार्ड एक महत्वाचे डॉक्यूमेंट बनले आहे.

यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया UIDAI ने आता PVC आधार उपलब्ध करुन दिले आहे.

UIDAI च्या वेबसाइटवर केवळ 50 रुपयांत या कार्डची ऑर्डर देता येते.

हे कार्ड एटीएम किंवा डेबिट कार्डप्रमाणे तुम्हाला व्हॅलेटमध्ये ठेवता येते.

UIDAI च्या बेबसाईटवरुन हे कार्ड ऑर्डर करता येईल. 

PVC आधार ऑर्डर केल्यावर स्पीड पोस्टने तुमच्या घरी येईल. 

हे कार्ड लवकर खराब  होत नाही.