15 August 2025

Created By: Atul Kamble

डायबिटीच्या रुग्णासाठी 5 विना साखरेच्या मिठाई बनवा

16 August 2025

Created By: Atul Kamble

 साखरेने अनेक आजार होतात. टाईप-2 डायबिटीज, लठ्ठपणा,हार्ट डिसिज, कॅव्हीटी, फॅटी लिव्हर, हृदयाचा आजार यांनी साखर खाऊ नये

भारतीय घरात साखर खूपच खाल्ली जाते.शरीरास साखर चांगली नसते. विना साखरेचे पाच पदार्थ पाहूयात

ड्रायफ्रूटचे तुकडे करुन यात वाटलेला खजूर आणि सुखं खोबरे याचे लाडू वळावेत

मोदकात गुळाचा वापर करावा,खोया भाजून त्यात नारळाचा किस टाकून गुळ वितळवून टाकल्यास चांगले मोदक होतात

 खजुर वाटून कोकाआ पावडर आणि वाटलेले ओट्स टाकावते.नंतर लोणी टाकून एका प्लेटमध्ये सेट करावे आणि चिक्कीसारखे कापावे

गाजर हलव्यासाठी गुळाचा वापर करावा.गाजर किसून दूधात उकळावे, त्यात इलायची पावडर टाकावी, गुळ वितळवून टाकावा

भिजलेल्या तांदुळाला दूधात उकळावे,त्यात खवा मिक्स करावा,इलायची पावडर, ड्राय फ्रूट्स टाकावे,गोड होण्यासाठी भिजलेल्या खजूरची पेस्ट टाकावी