पावसाळ्यात इम्युनिटी वाढणारे हे
5 पदार्थ अवश्य खा
15 July 2025
Created By: Atul Kamble
पावसात ताजे आणि सकस अन्न खावे,मुग डाळ, उकडलेल्या भाज्या बेस्ट आहेत
पावसात रोगप्रतिकारक क्षमता वाढवायची असेल तर पाच अन्नपदार्थ गरजेचे असतात
मान्सूनमध्ये हळदीचा वापर करावा,हळद अनेक आजारातून वाचवते कारण ती एंटीऑक्सिडेंट्स आहे
आल्याचा चहा पावसात लोकांना आवडतो.यात नॅचरल जिंजरॉल असते ते सर्दी -खोकल्यापासून वाचवते
इम्यूनिटी वाढण्यासाठी सी विटामिन्सची गरज असते. रोज कोमट पाण्यात लिंबू रस टाकून प्यायल्याने फायदा होतो
लसुणात एलिसिन नावाचे तत्व असते जे बॅक्टेरिया आणि व्हायरसपासून वाचवते,कच्चा लसून खाणेही चांगले असते
बदाम रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी उपाशी पोटी खाल्याने अनेक विटामिन्स आणि मिनरल मिळतात
( डिस्क्लेमर - ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांना भेटा )
दह्यासोबत हे 5 पदार्थ खाणे म्हणजे शरीरासाठी अगदी विषच...