नीम करोली बाबांनी महिलांबद्दल सांगितलेल्या या 3 गोष्टी कधीच विसरू नका
4 March 2025
Created By : Manasi Mande
नीम करोली बाबांचं नाव खूप प्रसिद्ध आहे.
नीम करोली बाबा यांना हनुमानाचा अवतार मानून पूजा केली जाते. त्यांनी महिलांबद्दल सांगितलेल्या 3 गोष्टी कधीच विसरू नका.
नीम करोली बाबा यांच्या सांगण्यानुसार, महिलांकडे नेहमी सन्मानाने पहावं आणि देवी समजून पूजा करावी.
तुम्ही समाजातील प्रत्येक महिलेकडे मातेसमान समजाल आणि सेवा कराल तर अहंकार दूर होईल.
एक विश्वासू महिला ही 100 योगींपेक्षा चांगली असते. अशा महिला आपलं कौटुंबिक जीवन चांगल्या पद्धतीने सावरतात.
अशा महिलांमुळे कुटुंबाचा विकास होतो. पती-मुलांमध्ये दुर्गुण येत नाहीत.
महिलेने नेहमी देवावर श्रद्धा ठेवावी.जीवनात कधी नकारात्मकता येऊ देऊ नका. सकारात्मक विचाराने पुढे जावे.
कठीण परिस्
थितीत चिंता करण्याऐवजी चिंतन करा, अडथळे आपोआप दूर होतील.
बसला मराठीत काय म्हणतात ?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा