आरोग्यासाठी फळ आणि भाज्या खाणे चांगले असल्याचे डॉक्टर सांगतात.
3 July 2025
ऋतूनुसार वेगवेगळ्या भाज्या आणि फळेही येतात. त्यात मुबलक प्रमाणात पोषक तत्व असतात.
सर्व प्रकारच्या ऋतूत भाज्या खाणे चांगले आहे. परंतु पावसाळ्यात काही भाज्या खाऊ नये.
पावसाळ्यात काही भाज्या खाल्यास पोट खराब होऊ शकते. पोटात कीड तयार होण्याचा धोका आहे.
पावसाळ्यात पालेभाज्यात विविध प्रकारचे कीडे तयार होतात. हे कीडे त्या भाज्यांच्या पानांमध्ये सहज घुसतात. यामुळे पालेभाज्या खाणे टाळले पाहिजे.
वांगे पावसाळ्यात सेवन करु नये. यामध्ये एल्कलॉइड हे केमिकल असते. हा टॉक्सिक केमिकल्स असतो.
शिमला मिरचीमध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स आणि एंटीऑक्सीडेंट्स असतात. यामध्ये ग्लूकोसायनोलेट्स हे केमिकल असते. हे केमिकल खाल्यामुळे पोटाचे विकार होतात.
फुलकोबीही पावसाळ्यात खाऊ नये. यामध्ये ग्लूकोसायनोलेट्स हे केमिकल्स असते. त्यामुळे एलर्जीची समस्या निर्माण होते.
हे ही वाचा... दृष्ट लागल्यामुळे शुभ कार्य थांबतात का? प्रेमानंद महाराज यांनी दिले उत्तर