7 october 2025
Created By: Atul Kamble
जेवणानंतर बडीशेप आणि खडीसाखर खाणे फायदेशीर असते.काही मसाल्यात नॅचरल एंटीस्पास्मोडिक बेनिफिट्स असतात, त्यामुळे श्वास ताजा होतो.अन्य मसालेही खाऊ शकता
जेवणानंतर बडीशेप वा अन्य वस्तू खाल्ल्याने गट हेल्थ सुधारते,याने लाळ निर्मिती होते.त्यामुळे तोंडाचा पीएच वाढतो. त्याने एसिडिटी घटते
वेलचीने तोंडाची दुर्गंधी जाते. पोटाच्या एंजाईमला एक्टीव्ह करते,हीचे एंटीसेप्टीक गुण दुहेरी फायदे देतात.
लवंगात Eugenol नावाचे केमिकल असते.त्यात एंटीसेप्टीक गुण भरपूर असतात.दात दुखण्यात लवंग खातात.याने तोंडाची दुर्गंधी दूर होते.
पुदीन्याची पाने चावून खाल्ल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होते. आणि पोटाचे आरोग्यही चांगले होते. एसिटीडी असलेल्यांनी पुदीना खावा
रात्री जेवल्यानंतर भाजलेला ओवा आणि जिरे खाल्ल्याने जेवण पचते.डायजेस्टीव्ह एंजाईम्स एक्टीव्ह होते. गर्भवती महिलांना डॉक्टरांच्या सल्ल्याने ओवा -जिरे खावे
धन्याचे पाणी पिणेही चांगले असते. त्यात एंटी इंफ्लेमेटरी गुण असतात. जे सूज कमी करतात.यातील तत्वाने पचन यंत्रणा मजबूत होते. तसेच गट हेल्थ देखील सुधारते