चुकंदरमध्ये सिकंदर दिसला का ? घारीसारखी नजर असेल तर क्षणात दिसेल,99% लोकं...

12 May 2025

Created By : Manasi Mande

नजर नेहमी तीक्ष्ण असावी असं म्हणतात.. तुमचीही नजर तीक्ष्ण आहे का ? चला मग हे क्विझ सोडवून दाखवा.

ऑप्टिकलऑप्टिकल इल्यूजनचं एक जबरदस्त कोडं आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

या फोटो तुम्ही जिथे पहाल तिथे चुकंदर चुकंदर चुकंदर हाच शब्द दिसेल  

वरून खाली वाचा, नाहीतर डावीकडून उजवीकडे सगळीकडे तुम्हाला केवळ हाच एक शब्द दिसेल.

पण याच चुकंदर शब्दाच्या जंजाळात एक 'सिंकदर' लपलाय हे सांगितलं तर खरं वाटेल का ?

हे क्विझ इतक भन्नाट आहे की कोणीच यातून सिकंदर शब्द शोधू शकणार नाही.

हे चॅलेंज एवढं कठीण आहे की ज्यांची नजर अगदी घारीसारखी तीक्ष्ण असेल, तेच या रगाड्यातून सिंकदर शोधू शकतील.

नाहीतर 99 टक्के लोकांना फक्त चुकंदर चुकंदरच दिसेल.

तुम्हाला तरी आत्तापर्यंत सिकंदर दिसलाय का की हाती फक्त निराशा ?

शोधा, शोधा...

ज्यांना सिकंदर मिळाला त्यांचं  अभिनंदन, पण इतरांसाठी आता उत्तर देऊयाच..बघा पिवळ्या रंगात दिसतोय तो आहे सिकंदर !