ढूंढो, ढूंढो...  B च्या गर्दीत 8 सापडला का ?  ...

31 March 2025

Created By : Manasi Mande

सोशल मीडियावर बरीच ऑप्टिकल इल्यूजन्स असतात, तुम्हीही ती पाहिली असतील ना !

अनेकवेळा या ऑप्टिकल इल्यूजन्सची उत्तर शोधताना लोकांची त्रेधातिरपीट उडते.

आज आम्ही तुमच्यासाठी असंच एक चक्रावणारं कोडं घेऊन आलो आहोत, ते बरंच व्हायरलही झालं आहे.

जे खरे जीनियस असतील, ज्यांची नजर घारीसारखी तीक्ष्ण असेल ते अवघ्या काही सेकंदात याचं उत्तर शोधू शकतील.

या फोटोत तुम्हाला सर्वत्र  B लिहीलेला दिसत असेल ना..पण याचं B मध्ये कुठेतरी  8 हा आकडा लपलेला आहे.

या फोटोत तुम्हाला सर्वत्र  B लिहीलेला दिसत असेल ना..पण याचं B मध्ये कुठेतरी  8 हा आकडा लपलेला आहे.

B च्या गर्दीतून तुम्हाला आता 8 हा आकडा शोधायचा आहे. Your Time Starts now...

मिळालं का  उत्तर ?

हे बघा ! इथं लपलाय तुमचा नंबर 8