Heart Attack पासून वाचण्यासाठी या 5 बाबींकडे नीट लक्ष द्या

30 November 2025

Created By: Atul Kamble

 तरुणपणीच हृदयविकाराचे झटके येण्याचे प्रमाण वाढले आहे. यापासून वाचण्यासाठी 5 गोष्टीकडे लक्ष द्यावे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

कार्डिओलॉजिस्ट डॉ.यारानोव यांच्या मते हार्टला हेल्दी राखण्यासाठी पुरेशी झोप आणि तणाव नियंत्रण गरजेचे आहे.

डॉ.यारानोव यांच्या मते हार्ट मजबूत करण्याची जास्त हेव्ही पदार्थ न खाता पोषक आहार घ्यावा

 भावनात्मक तणाव टाळावा,स्ट्रेस दूर करण्यासाठी मेडिटेशन,एक्सरसाईज आणि योगा करावा

 हार्ट हेल्दी ठेवण्यासाठी पोटाला हेल्दी ठेवावे लागेल.जर आतडी नीट काम करत नसतील तर मेटाबॉलिक प्रेशर वाढेल आणि हार्टवर परिणाम होतो.

मद्याची सवय वाईट आहे. जर तुम्ही मद्यसेवन करत असाल तर त्याने हार्टवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो

 हार्टला हेल्दी करण्यासाठी लाईफस्टाईल हेल्दी करावे लागेल,एक्सरसाईज आणि आहारावर लक्ष द्यावे लागेल.