Post Office च्या विविध गुंतवणूक योजना आहेत.

Post Office Time Deposit Scheme गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेस ग्राहकांचा चांगला रिस्पॉन्स मिळत आहे.

कारण या योजनेत गुंतवणुकदारांचे पैसे डबल होत आहे.

या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांनी 7.5 टक्के व्याज मिळत आहे.

या योजनेत 9 वर्ष 6 महिन्यांत म्हणजेच 114 महिन्यांत पैसे दुप्पट होत आहेत.

या योजनेत गुंतवणूक केल्यास 80C सूटसुद्धा मिळते.