भारतीय रिझर्व्ह बँकेने युपीआय युजरसाठी नियमात बदल केला आहे.

8 December 2023

RBI ने UPI द्वारे पेमेंट करण्याची मर्यादा वाढवली आहे.

हेल्थ केअर आणि एज्युकेशनसाठी  UPI ट्रांजेक्शनसाठी ही मर्यादा 1 लाखावरुन 5 लाख केली आहे. 

UPI च्या इतर ट्रांजेक्शनसाठी लिमिट 1 लाखच राहणार आहे. 

म्‍युचुअल फंड सब्‍सक्रिप्‍शन, विमा प्रीमियम आणि क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा 15 हजार रुपयांवरुन 1 लाख केली आहे. 

RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी शुक्रवारी हे निर्णय जाहीर केले. 

आयकर विभागाच्या छाप्यात आतापर्यंत शंभर कोटींची रक्कम मिळाली आहे.